श्री . भैरवनाथ प्रतिष्ठान किकली


आजच्या संगणकीय युगात गावातील तरुण हे कामासाठी , शिक्षणासाठी बाहेरगावी राहतात . त्यामुळे त्या सर्वाना एकत्र आणण्यासाठी किकली गावातील काही तरुणांनी सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकच्या माध्यमातून श्री . भैरवनाथ प्रतिष्ठान किकली ची स्थापना १९ ऑक्टोबर २०११ रोजी केली .

या मध्ये आजपर्यत २०० सदस्य झाले आहेत , प्रतिष्ठान तर्फे विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला श्री . भैरवनाथ भूषण अथवा किकली भूषण हा पुरस्कार देण्याच्या विचार असल्याचा मानस श्री . भैरवनाथ प्रतिष्ठान किकली चे श्री . अभिजित बाबर व श्री . उत्कर्ष शिंदे यांनी व्यक्त केला आहे