सुस्वागतम्

ग्रामपंचायत किकली ता. वाई, जि. सातारा या कार्यालयाची स्थापना दि. २८/१२/१९४० रोजी झाली. सदर किकली ग्रामपंचायत ही त्रिशुंकी परिसरातील अनेक सर्व्हे नंबर समाविष्ट होऊन निर्माण झालेली आहे.किकली गावाला ऐतहासीक व सांस्कृतीक वारसा लाभलेला आहे .