सुविचार :-

किकली भूषण

महाराष्ट्राच्या जडणघडणीला राजकीय , आधात्मिक आणि ऐतिहासिक वारसा लाभला आहे, म्हणून या भूमीला संताची भूमी तसेच महापुरुषांची भूमी असेही म्हणतात .

किकली गावाला दिशा देणारे अनेक रत्न या किकलीच्या मातीत जन्मले आणि महाराष्ट्राच्या क्षितिजावरती त्यांच्या कर्तृत्वाची मोहर उमटली व अशी रत्ने आमच्या गावाला लाभली याचा आम्हांला सार्थ आभिमान आहे .

१) स्वातंत्रसेनानी स्वर्गीय मानाजी बाबर - १८५७ च्या स्वातंत्र लढ्यात
अग्रगण्य असलेले किकली गावचे सुपुत्र यांना सातारा येथे इंग्रज सरकारने फाशी दिली .

२) स्वातंत्रसेनानी स्वर्गीय सर्जेराव भाऊसो जाधव

३) स्वातंत्रसेनानी स्वर्गीय विठठलराव श्रीपतीराव बाबर - माजी जिल्हा लोकल बोर्ड अध्यक्ष -१९५२

४) स्वातंत्रसेनानी स्वर्गीय साहेबराव श्रीपतीराव बाबर

५) स्वातंत्रसेनानी श्री . निवृत्ती रामराव बाबर

६) मा . खासदार श्री . गजानन धरमशी बाबर