माध्यमिक शाळा :-

किकली मध्ये स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे माध्यमिक विदयालय न्यू इंग्लिश स्कूल किकली हे आहे. शाळेची स्थापना ८/६/१९५९ रोजी झालेली आहे. येथे ५ वी ते १० वी पर्यंत शाळा आहे.शाळेमार्फत विविध उपक्रम राबविले जातात.